Kolkata : कोलकाता मेडिकल कॉलेज तोडफोडीवर सुनावणी; हायकोर्ट म्हणाले- पोलीसच स्वत:चे संरक्षण करू शकत नसतील, तर डॉक्टर कसे निर्भय होतील!
वृत्तसंस्था कोलकाता : कोलकाता (Kolkata )येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये 14 ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचारासंदर्भात शुक्रवारी कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी झाली. राज्य सरकार आणि पोलिसांना फटकारताना […]