• Download App
    Kolkata High Court | The Focus India

    Kolkata High Court

    Kolkata High Court : कोलकाता उच्च न्यायालयाचे खंडपीठ आरजी-कर प्रकरणाच्या सुनावणीतून बाजूला झाले; म्हटले – वेळ देऊ शकत नाही

    कोलकाता उच्च न्यायालयात आरजी कर बलात्कार-हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाने स्वतःला या प्रकरणातून बाजूला केले. न्यायमूर्ती राजा शेखर मंथा आणि न्यायमूर्ती राय चट्टोपाध्याय यांनी मंगळवारी सुनावणीदरम्यान सांगितले की, इतर प्रकरणांमुळे आम्ही या प्रकरणाला वेळ देऊ शकत नाही आहोत.

    Read more

    Kolkata High Court : कोलकाता हायकोर्टाने डॉक्टर रेप-हत्या प्रकरण CBIकडे सोपवले; 5 दिवस उलटूनही पोलिसांनी काहीही केले नाही

    वृत्तसंस्था कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाने मंगळवारी (13 ऑगस्ट) आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. राज्य सरकार उद्या […]

    Read more

    कोलकाता उच्च न्यायालयाचा ममता सरकारला मोठा झटका!

    2011 पासूनची 5 लाख ओबीसी प्रमाणपत्रे रद्द विशेष प्रतिनिधी कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी (22 मे) पश्चिम बंगालच्या ममता सरकारला मोठा दणका दिला आहे. […]

    Read more

    West Bengal violence : ‘’४८ तासांच्या आत केंद्रीय दल तैनात करा’’, कोलकाता उच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे विरोधकांवर आरोप विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ४८ तासांच्या आत सर्व […]

    Read more

    Bengal Jihadi Terrorism : ममता बॅनर्जी सरकारला कोलकता हायकोर्टाचा तडाखा; बीरभूम हिंसाचाराची चौकशी सीबीआयकडे!!

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील जिहादी हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. न्यायालयाने या प्रकरणी 7 एप्रिलपर्यंत अहवाल सादर […]

    Read more

    Bengal Jihadi Terrorism : 24 तासात केस डायरी फाईल करा, सीसीटीव्ही कॅमेरा लावा, पुराव्यांशी छेडछाड नको!!; ममता सरकारला कोलकता हायकोर्टाचे आदेश

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात रामपुरहाट मध्ये जिहादी दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या 13 जणांचा न्याय व्यवस्थितच झाला पाहिजे. या संदर्भातली केस डायरी 24 […]

    Read more

    ममता सरकारला कोलकाता उच्च न्यायालयाचा झटका; निवडणूक हिंसाचाराची चौकशी करण्यास मानवी हक्क आयोगाला प्रतिबंध घालण्यास नकार

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालमधील निवडणूक हिंसाचारासंबंधी चौकशी आणि तपास करून रिपोर्ट न्यायालयाला सादर करावा, असे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला दिले […]

    Read more

    Narada Sting Case : तृणमूल काँग्रेसचे चारही नेते नजरकैदेत, कोलकाता हायकोर्टाचा निर्णय

    Narada Sting Case : नारदा स्टिंग केसमध्ये अटक झालेले तृणमूल कॉंग्रेसचे चार नेते आता घरात नजरकैदेत राहतील. कोलकाता उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल […]

    Read more