Kolhapuri Chappals : कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्यांना प्राडा कंपनीकडून आश्वासन – आता जागतिक बाजारपेठेत संधी!
प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फॅशन कंपनी प्राडा ने कबूल केलं की त्यांच्या फॅशन शोमध्ये वापरलेल्या चप्पला म्हणजे खऱ्या कोल्हापुरी चप्पला होत्या. त्यांनी कोल्हापुरातील चप्पल व्यावसायिकांना आश्वासन दिलं की, त्यांना आता जागतिक बाजारपेठेत संधी मिळेल.