Kolhapur Byelection : कोल्हापूर उत्तर मध्ये जिंकली काँग्रेस; हरला भाजप; पण दणका मात्र शिवसेनेला!!
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत जो निकाल आला आहे, त्यातली आकडेवारी आणि मताधिक्य यांच्या पलिकडे जाऊन बघितले असता काँग्रेस जिंकली, भाजप हरला, पण दणका मात्र शिवसेनेचा […]