कोण आहे मिलिंद तेलतुंबडे? नक्षलवाद्यांचा भारतातला सर्वात मोठा कमांडर, जो चकमकीत ठार झाल्याची सुरू आहे चर्चा!
Know Who Is Milind Teltumbde : गडचिरोलीतील ग्यारापट्टी जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या c60 युनिटने तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यामध्ये कुप्रसिद्ध नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश […]