ऐन कोरोनात शेतकरी आंदोलकांचा देशव्यापी निषेध कार्यक्रम; आंदोलनास बारा विरोधी पक्षांचा पाठिंबा
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : किसान मोर्चाने येत्या २६ तारखेला जाहीर केलेल्या देशव्यापी निषेध दिनाला काँग्रेससह देशातील १२ प्रमुख विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यादिवशी […]