Encounter in Kishtwar : अनंतनागनंतर किश्तवाडमध्ये एन्काउंटर, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले, पॅरा कमांडो तैनात
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये ( Anantnag ) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. आज सकाळी जम्मू विभागातील […]