Asian Game 2023 : भालाफेकमध्ये नीरज चोप्राने पटकावले सुवर्ण पदक, तर किशोर जेनाने मिळवले रौप्य!
आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीनमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशियाई खेळ 2023 मध्ये भारतीय खेळाडूंनी आपली प्रतिभा […]