• Download App
    Kishor Masal | The Focus India

    Kishor Masal

    Kishor Masal : अजित पवारांवरील वादग्रस्त वक्तव्य भोवले! बारामतीतील नगरसेवक किशोर मासाळ यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

    बारामतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने कठोर भूमिका घेतली आहे. बारामती नगर परिषदेचे नगरसेवक Kishor Masal यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दिवंगत नेते Ajit Pawar यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य असलेली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पक्षाने ही कारवाई केली.

    Read more