किसनवीर साखर कारखान्याच्या मालमत्ता जप्तीची कारवाई ; ऊस उत्पादकांची एफआरपीची रक्कम थकवली
वृत्तसंस्था पुणे: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यायची रास्त किफायतशीर किंमत (एफआरपी) थकवली. त्यामुळे साखर आयुक्त कार्यालयाने साता-यातील किसनवीर सहकारी कारखान्यावर मालमत्ता जप्तीची कारवाई केली. Confiscation of […]