द फोकस एक्सप्लेनर : मोदींच्या पीएम-किसान सन्मान निधीची अमेरिकेला का आहे पोटदुखी? शक्तिशाली देशांचा भारताच्या कृषी अनुदानाला विरोध
नुकतीच जीनिव्हा येथे जागतिक व्यापार संघटनेची (WTO) बैठक झाली. यात अमेरिका आणि युरोपीय देशांनी भारतीय शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कृषी अनुदानाला विरोध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]