• Download App
    Kisan Samman Nidhi Yojana | The Focus India

    Kisan Samman Nidhi Yojana

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 9.32 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ₹ 18,640 कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे वाटप

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 9.32 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ₹ 18,640 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या 22 व्या हप्त्याचे हस्तांतर झाले.

    Read more