किसान रेलच्या एकूण १६५० फेऱ्या; ७५% फेऱ्या महाराष्ट्रातून; एकूण तब्बल ६ लाख टन शेतमालाची वाहतूक!!
प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या किसान रेलची खेप आज जालन्यातून आसामकडे रवाना झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे […]