Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड: सरकार शेतकऱ्यांना ५ लाख रुपयांचे कर्ज देत आहे, असे करा अर्ज
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ११ मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या घोषणेमध्ये, किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा वाढविण्यात आली आहे.