Kirit Somayya काही माफिया धर्माच्या नावावर भाेंगे वाजवित हाेते, किरीट साेमय्या यांचा आराेप
भाेंगे वाजविण्याची परवानगी काेणालाही नाही. मात्र, काही माफिया धर्माच्या नावावर भाेंगे वाजवित हाेते. पुढील तीन महिन्यांत महाराष्ट्र भाेंगेमुक्त हाेणार आहे.
भाेंगे वाजविण्याची परवानगी काेणालाही नाही. मात्र, काही माफिया धर्माच्या नावावर भाेंगे वाजवित हाेते. पुढील तीन महिन्यांत महाराष्ट्र भाेंगेमुक्त हाेणार आहे.
मराठी मुस्लिम सेवा संघ आणि अशा 400 स्वयंसेवी संस्था मुस्लिमांना व्होट जिहादसाठी भडकवत असल्याचा केला आरोप विशेष प्रतिनिधी मुंबई : Kirit Somayya महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी […]
वृत्तसंस्था मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली.Devendra Fadnavis […]
विशेष प्रतिनिधी सातारा :– सातारा जिल्ह्यातील दिवाळखोरीत निघालेल्या किसन वीर साखर कारखान्यावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कारवाई केली नाही तर भाजपचे नेते किरीट सोमय्या […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील ठाकरे- पवार सरकार म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर या प्रमाणे आहे. या सरकारचे ४० घोटाळे बाहेर काढणार असून ठाण्याचे नेते […]
वृत्तसंस्था कराड : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचं सत्र किरीट सोमय्या यांनी सुरू केलं आहे. आज त्यांनी […]
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले असून याप्रकरणी 2700 पानांचे पुरावे […]
Kirit Somayya : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी लॉकडाऊनच्या […]
मनसुख हिरेन हत्येप्रकरणी तपास करत असलेल्या NIA ने एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी छापे टाकले. प्रदीप शर्मांची यात नेमकी काय भूमिका आहे, हे अद्याप स्पष्ट […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांचे बंगले असलेल्या कोलइ गावात कोरोनाचे कारण देऊन गावबंदी आणि घरबंदी करण्यात आली आहे. घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात शंभर कोटी रुपयांचा अब्रू नुकसानाची दावा ठोकण्याचा इशारा देऊन चोवीस […]
मुलुंड येथील मॅरेथॉन अव्हेन्यू येथे तानसा पाईपलाईनवर ओव्हर ब्रीज बांधण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. […]