मल्ल्याच्या मालमत्तेची विक्री ; विजय मल्ल्याचे किंगफिशर हाऊस 52 कोटी रुपयांना विकले, यापूर्वी 8 वेळा अपयशी ठरला होता लिलाव
विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतातील बँकांचे कर्ज बुडवून विदेशात फरार झालेला व्यावसायिक विजय मल्ल्याचे किंगफिशर हाऊस विकण्यात आले आहे. हैदराबादस्थित प्रायव्हेट डेव्हलपर्स सॅटर्न रियल्टर्सने ते […]