Trump : ब्रिटनच्या शाही राजवाड्यात ट्रम्प यांचे भव्य स्वागत; किंग चार्ल्ससोबत सोन्याच्या बग्गीतून प्रवास
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प मंगळवारी रात्री ब्रिटनच्या दौऱ्यावर आले. विंडसर कॅसल येथे त्यांचे स्वागत प्रिन्स विल्यम आणि राजकुमारी केट मिडलटन यांनी केले.