अमेरिकन लष्करी तळांवर हुकूमशहा किम जोंगची नजर; गुप्तचर उपग्रहावरून घेतली छायाचित्रे; व्हाईट हाऊस, पेंटागॉनची रेकी
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : उत्तर कोरियाने नुकताच आपला पहिला गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित केला. आता सरकारी मीडिया केसीएनएने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, या उपग्रहाच्या मदतीने […]