तिहार तुरुंगात पुन्हा एकदा गँगवॉर, कुख्यात गुंड टिल्लू ताजपुरियाची हत्या
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कुख्यात गुंड टिल्लू ताजपुरिया दिल्लीच्या तिहार तुरुंगात गँगवॉरमध्ये मारला गेला. टिल्लू यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्यांना दीनदयाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, […]