महाविकास आघाडीतील सर्व मंत्र्यांना संजय राऊत यांचे आवाहन, गप्प बसू नका, टीकेला प्रतिटीका करा!
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार टीकेची तोफ डागली आहे. ते म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये तणाव नाही, तिथं दहशतवाद पुन्हा […]