मशीदीसमोर प्रचार केल्याच्या आरोपावरून भाजप उमेदवार खुशबू यांच्यावर गुन्हा
मशीदीसमोर प्रचार केल्याच्या आरोपावरून भाजपाच्या तमीळनाडूतील थाउजंट लाईटस मतदारसंघातील उमेदवार अभिनेत्री खुशबू यांच्याविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार भरारी पथकातील […]