हरियाणाच्या नूह हिंसाचारात ISISचा प्रवेश; खुरासान मासिकाच्या मुखपृष्ठावर त्रिशूल-बुलडोझर दाखवला; धमकी दिली
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने (ISIS) हरियाणातील नूह येथे 31 जुलै रोजी झालेल्या हिंसाचारात एंट्री घेतील आहे. ISIS ने आपल्या ‘व्हॉइस […]