Khokya Bhosle सुरेश अण्णांचा पंटर खोक्या भोसलेला प्रयागराज मध्ये अटक; त्याचा शरण येण्याचा डाव पोलिसांनीच उधळला, पण टीप कुणी दिली??
भाजपचे आमदार सुरेश आण्णा धस यांचा पंटर खोक्या उर्फ सतीश भोसले याला पोलिसांनी अखेर प्रयागराज मध्ये जाऊन अटक केली. खोक्या टीव्ही चॅनेलला मुलाखती देत होता पण पोलिसांना सापडत नव्हता.