• Download App
    Khokon Das Shariatpur | The Focus India

    Khokon Das Shariatpur

    Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू व्यक्तीला जमावाने जाळले; धारदार शस्त्रांनी हल्ला, रुग्णालयात दाखल; 15 दिवसांत हिंदूला जाळल्याची दुसरी घटना

    बांगलादेशात पुन्हा एकदा एका हिंदू व्यक्तीला जाळल्याची घटना समोर आली आहे. शरियतपूर जिल्ह्यात 31 डिसेंबर रोजी 50 वर्षीय खोकोन दास यांच्यावर जमावाने हल्ला केला. खोकोन दास घरी परतत असतानाच, काही लोकांच्या जमावाने त्यांना घेरले. आधी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला, नंतर त्यांना निर्दयीपणे मारहाण करून पेटवून देण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीररित्या भाजले.

    Read more