‘’तीन महिन्यांत देशभरात खेलो इंडियाची एक हजार केंद्र सुरू होणार’’, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा!
यूपीए सरकारच्या तुलनेत मोदी सरकारने खेळांसाठीच्या बजेटमध्ये तीन पटीने वाढ केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर […]