ममता बॅनर्जींचा ‘खेला’ सुरूच, भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत? 24 आमदार संपर्कात असल्याचा मुकुल रॉय यांचा दावा
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ‘खेला’ सुरू आहे. निवडणुकीनंतर भाजपचे आमदार सातत्याने टीएमसीमध्ये सामील होत आहेत. टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या […]