Uttarakhand Election : उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपची 59 उमेदवारांची यादी जाहीर, मुख्यमंत्री धामी लढणार खाटिमा मतदारसंघातून
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ५९ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे खाटिमा येथून उमेदवार असतील, तर हरिद्वारमधून मदन कौशिक […]