• Download App
    Kharg Island Iran oil export | The Focus India

    Kharg Island Iran oil export

    Trump : ट्रम्प यांना इराणच्या खार्ग बेटावर कब्जा हवा; 90% इराणी तेलाची निर्यात येथून, यावर हल्ला झाल्यास जागतिक युद्ध निश्चित

    अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीजवळ असलेल्या खार्ग बेटाचे महत्त्व अचानक वाढले आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की ट्रम्प सरकार या बेटावर कब्जा करण्यासाठी लष्करी पर्यायांवर विचार करत आहे, कारण हे इराणच्या तेल कमाईचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते.

    Read more