माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती; खालापूरच्या इरशाळगड गाव दरडीने गिळले; 60 जण ढिगाऱ्यात अडकले, 25 वाचविले चौघांचा मृत्यू !!
प्रतिनिधी रायगड : रायगड जिल्ह्यात माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती घडली आहे मुसळधार पावसाने खालापूर तालुक्यातील इरशाळगड अख्खे गाव दरडीने गिळले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी […]