दसऱ्याच्या मुहूर्तावर खर्डा किल्ल्यामध्ये स्वराज्य ध्वज फडकविला जाणार ; पंढरपूरमध्ये झाले ध्वजाचे मोठ्या जल्लोषात स्वागत
वृत्तसंस्था पंढरपूर : राज्यातील भगवा ध्वज हा त्यागाचे प्रतीक आहे. देशातील सर्वात उंच असा स्वराज्य ध्वज असणार आहे. स्वराज्याचा ध्वज हा खर्डा येथे फडकवला जाणार […]