Azadi ka Amrit Mahotsav : स्वदेशी! देशात ७५ रेल्वे स्थानकांवर खादी स्टॉल्स : वोकल फॉर लोकलला मिळणार चालना
केव्हीआयसीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi ka Amrit Mahotsav) अंतर्गत हा उपक्रम राबवलाय. १४ ऑगस्ट २०२१ रोजी सर्व ७५ रेल्वे स्थानकांवर खादी स्टॉलचे उद्घाटन करण्यात […]