केएफसीही भंजाळली, ह्युंदाईपाठोपाठ केले काश्मीरबाबत पाकिस्तानच्या समर्थनार्थ ट्विट
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानातील बहुराष्ट्रीय कंपन्या काश्मीरबाबत पाकिस्तानच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत. ह्युंदाईपाठोपाठ आता केएफसीही अशीच भंजाळली आहे. मात्र, या कृत्यामुळे संताप व्यक्त होऊ […]