केतकी चितळेला 25000 चा जामीन; तरीही मुक्काम तुरूंगातच!!; केंद्रीय महिला आयोगाची पोलीस महासंचालकांना नोटीस
वृत्तसंस्था मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर मराठी अभिनेत्री केतकी चितळे अडचणीत सापडली होती. या प्रकरणात केतकीला ठाणे न्यायालयाने अॅस्ट्रॉसिटी कायद्यांतर्गत […]