Keshav Prasad Maurya भाजपला दुर्गंध पसंत म्हणून ते गोशाळा बांधतात; अखिलेश यादवांची मुक्ताफळे; केशव प्रसाद मौर्यांनी हाणले त्यांना टोले!!
भाजपला दुर्गंध पसंत म्हणून ते गोशाळा बांधतात, अशी मुक्ताफळे समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उधळली, तर समाजवादी पार्टी आता अंताच्या निकट आली आहे