वर्ध्यात घडली धक्कादायक घटना , पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासमोर महिला होमगार्डने स्वतःवर रॉकेल ओतून घेतले जाळून
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला ६० ते ७० टक्के भाजली असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. In Wardha, a female home guard poured kerosene on herself […]