केरळी मु्स्लिम आणि ख्रिश्चनांचे कल्याण आता पी. विजयन यांच्या हाती
पाच वर्षांची मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द पूर्ण केल्यानंतर सलग दुसऱ्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे पिनाराई विजयन हे केरळच्या इतिहासातले पहिलेच मुख्यमंत्री आहेत. दुसऱ्या टर्मची सुरुवात करताना विजयन यांनी […]