• Download App
    kerala | The Focus India

    kerala

    छापा टाकायला गेलेल्या 6 जीएसटी अधिकाऱ्यांना दुकानदाराने कोंडले, केरळमधील 27 कोटींचे करचोरी प्रकरण

    वृत्तसंस्था कोझिकोडे : केरळमध्ये जीएसटी विभागाच्या 6 अधिकाऱ्यांना दुकानदाराने दुकानात कोंडून टाकले. करचुकवेगिरी प्रकरणी छापा टाकण्यासाठी ते गेले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अधिकाऱ्यांना […]

    Read more

    ‘’केरळमध्ये माध्यम स्वातंत्र्यावर हल्ला होत आहे’’ प्रकाश जावडेकरांचं वक्तव्य!

    चुकीच्या कृत्यांचा पर्दाफाश करणार्‍यांच्या विरोधात त्यांची “राजकीय सूडबुद्धी” स्पष्टपणे दिसते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केरळमधील काही मीडिया हाऊसेसवर पोलिसांच्या कारवाईबद्दल चिंता व्यक्त करताना, माजी […]

    Read more

    केरळमध्ये विवाह नोंदणी करताना धर्माचा उल्लेख आवश्यक नाही, सरकारने जारी केले परिपत्रक

    वृत्तसंस्था कोची : केरळमध्ये विवाह नोंदणीच्या वेळी आता रजिस्ट्रार पती-पत्नीला त्यांच्या धर्माबद्दल विचारू शकणार नाहीत. जोडप्याकडून फक्त वय आणि लग्नाचा पुरावा विचारला जाईल. राज्य सरकारने […]

    Read more

    मान्सूनचा वाढला वेग, उद्या केरळमध्ये पोहोचणार; 15 जूनपासून देशातील बहुतांश भागांत पावसाची शक्यता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 19 मेपासून अंदमान आणि निकोबार बेटांवर अडकलेल्या नैऋत्य मान्सूनने 29 मे रोजी वेग पकडला. 15 जूनपासून देशातील बहुतांश भागात पावसाला सुरुवात […]

    Read more

    केरळच्या मंदिरांत RSS शाखांवर बंदी, देवस्वम बोर्डाचे फर्मान, राजकीय कार्यक्रमांनाही विरोध

    वृत्तसंस्था त्राणवकोर : केरळच्या मंदिरांमध्ये RSS शाखेच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. केरळमधील मंदिरांचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या त्रावणकोर देवस्वम बोर्डाने (TDB) सर्व 1248 मंदिरांना परिपत्रके जारी […]

    Read more

    द केरला स्टोरी चित्रपटावर काँग्रेस नेते शशी थरूर संतापले, म्हणाले- ही आमच्या केरळची कथा नाही

    वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : शालिनी उन्नीकृष्णन… केरळमधील एक मुलगी जी नर्स बनून लोकांची सेवा करण्याचे स्वप्न घेऊन घर सोडते. पण प्रशिक्षणादरम्यान हिजाब, धर्म, जिहाद कधी तिच्या […]

    Read more

    पंतप्रधान मोदींनी केरळमधील विविध चर्चच्या प्रमुख धर्मगुरूंच्या जाणून घेतल्या समस्या

    ख्रिचन धर्मगुरुंनी केली पंतप्रधान मोदींची स्तुती म्हणाले… विशेष प्रतिनिधी एर्नाकुलम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यात मोदींनी एर्नाकुलममध्ये विविध चर्चच्या प्रमुख […]

    Read more

    Vande Bharat Express : केरळच्या पहिल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा!

    तिरुवनंतपुरममध्ये मोदींनी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटनही केले. विशेष प्रतिनिधी तिरुवनंतपुरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान त्यांनी आज (25 एप्रिल) […]

    Read more

    केरळात ट्रेनमध्ये जाळणाऱ्या दिल्लीच्या शाहीन बागेतील शाहरूख सैफीला रत्नागिरीत अटक

    प्रतिनिधी मुंबई : केरळ राज्यातील कोझिकोड येथे अलप्पुझा – कन्नूर एक्स्प्रेसच्या डब्यात जाळपोळ करून धावत्या गाडीतून पळून गेलेल्या शाहरुख सैफी याला रत्नागिरीतून अटक करण्यात आली […]

    Read more

    केरळ : कोचीमध्ये कोस्ट गार्डच्या ALH ध्रुव हेलिकॉप्टरला अपघात

    एक जण जखमी झाल्याची माहिती आहे, सर्व कर्मचारी सुरक्षित विशेष प्रतिनिधी केरळ :  भारतीय तटरक्षक दलाचे ALH ध्रुव मार्क3 हेलिकॉप्टर आज कोची विमानतळावरील मुख्य धावपट्टीजवळ […]

    Read more

    बाकी कुणा मुख्यमंत्र्यांनी नाही, पण केरळच्या कम्युनिस्ट मुख्यमंत्र्यांनी शी जिनपिंग यांना पाठवला अभिनंदनाचा लाल सलाम!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संपूर्ण जगातल्या कम्युनिस्ट राजवटी पण पत्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या असल्या तरी चीनमध्ये कम्युनिस्टनची सत्तेवरची पकड शी जिनपिंग यांच्या रूपाने अधिकच घट्ट […]

    Read more

    केरळ पोलिसांचा एशियानेट न्यूजच्या कोची कार्यालयावर छापा, फेक न्यूज पसरवल्याचा आरोप

    वृत्तसंस्था कोची : एशियानेट न्यूजच्या कोची कार्यालयावर केरळ पोलिसांनी रविवारी छापा टाकला. आमदार पीव्ही अन्वर यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. एशियानेटने अल्पवयीन मुलीचा […]

    Read more

    थोरात Vs पटोले वादावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पाठवला केरळी दूत : तोडग्यासाठी चेन्निथला यांची नियुक्ती

    प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र असले तरी वाद अद्याप मिटलेला नाही. नाशिक पदवीधर […]

    Read more

    केरळमध्ये काळ्या जादूविरोधात कायदा करण्याची मागणी : विधेयक तयार पण विधानसभेत मांडले नाही; नरबळीचे 8 गुन्हे नोंद

    वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : दोन महिलांचे अपहरण केले. तांत्रिकाने पूजा करून यज्ञ केला. मृतदेहाचे अनेक तुकडे करून खड्ड्यात पुरण्यात आले. एकीचा खून 26 सप्टेंबरला, तर दुसरीचा […]

    Read more

    केरळच्या 873 पोलिसांचे ‘पीएफआय’शी घनिष्ठ संबंध असल्याचा एनआयएचा दावा, केरळ पोलिसांनी फेटाळला

    वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : प्रतिबंधित कट्टरपंथी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी केरळ पोलिस दलातील ८७३ कर्मचाऱ्यांचे संबंध आहेत, असा दावा एनआयएने केला आहे. एनआयएच्या अहवालात केरळ पोलिस […]

    Read more

    PFI ची बँक खाती सील, संघटनेवर बंदी, पण केरळात बस तोडफोडीची वसूल करणार 5.20 कोटी भरपाई!

    वृत्तसंस्था तिरूअनंतपूरम : देशात भारतात घातपाती कारवायांसाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पण ही […]

    Read more

    NIA छाप्याच्या विरोधात उतरली PFI, आज केरळमध्ये बंदची हाक

    वृत्तसंस्था कोची : केंद्रीय एजन्सींच्या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) ने केरळमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंद पुकारला आहे. एनआयएच्या नेतृत्वाखालील विविध […]

    Read more

    500 चालणार नाहीत, 2000 रुपये दे!!; केरळमध्ये भारत जोडो यात्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांची भाजी विक्रेत्यावर दादागिरी!!

    वृत्तसंस्था कोल्लम : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अद्याप तमिळनाडू आणि केरळ मध्येच आहे. ती यात्रा काँग्रेसच्या विविध कारनाम्यांमुळे वादग्रस्त […]

    Read more

    Bharat Jodo Yatra: ‘केरळमध्ये 18 दिवस आणि यूपीमध्ये 2 दिवस…’, सीपीएमच्या टीकेवर काँग्रेसचाही पलटवार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर भाजप टीका करत आहे, आता सीपीएमनेही काँग्रेसवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. केरळमधून […]

    Read more

    PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून कर्नाटक आणि केरळच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर, अनेक मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दक्षिण भारतातील दोन राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आज संध्याकाळी सहाच्या सुमारास ते कोचीन विमानतळाजवळील कलाडी गावात आदि […]

    Read more

    केरळ मध्ये प्रोफेसरवर झाला होता सलमान रश्दी यांच्यासारखाच हल्ला!!; मीडियाने दखल न घेतलेल्या हल्ल्याची कहाणी!!

    प्रतिनिधी तिरुअनंतपुरम : “सॅटॅनिक व्हर्सेस” कादंबरीचे लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये झालेल्या हल्ल्याची जागतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. या हल्ल्याची निंदा देखील झाली आहे. पण […]

    Read more

    6 राज्यांमध्ये कोरोनाचा धोका : गेल्या 24 तासात देशात 19,100 नवीन रुग्ण, महाराष्ट्र-केरळनंतर बंगाल-ओडिशामध्ये संसर्ग वाढला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि ओडिशा ही देशातील सहा मोठी राज्ये आहेत जिथे कोरोनाने पुन्हा एकदा दार ठोठावले आहे. […]

    Read more

    केरळकडे आता स्वतःची इंटरनेट सर्व्हिस, असे करणारे देशातील पहिले आणि एकमेव राज्य बनले

    वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : स्वत:ची इंटरनेट सेवा असलेले केरळ हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे. केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क लिमिटेडला दूरसंचार विभागाकडून इंटरनेट सेवा […]

    Read more

    केरळच्या पय्यानूर गावात पोलीस स्टेशनपासून हकेच्या अंतरावर संघ कार्यालयावर बॉम्ब हल्ला!!;

    वृत्तसंस्था तिरूअनंतपूरम : केरळमधील कुन्नूर जिल्ह्यातील पय्यानूर गावात राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यालयावर बॉम्ब हल्ला झाल्याची माहिती मिळतेय. या कार्यालयावर बाहेरून अज्ञातांनी बॉम्ब हल्ला केला. हा बॉम्ब […]

    Read more

    राज्यघटने विरोधात गरळ ओकणे केरळच्या कम्युनिस्ट मंत्र्याला पडले महागात; साजी चेरियनांचा राजीनामा!!

    वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : देशाच्या राज्यघटने विरोधात गरळ ओकणे केरळचे कम्युनिस्ट मंत्री साजी चेरियन यांना बरेच महागात पडले आहे. त्यांना केरळच्या कम्युनिस्ट मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला […]

    Read more