इस्रायलच्या पंतप्रधानांना गोळीने उडवा; केरळात हमास समर्थन रॅलीत काँग्रेस खासदाराचे उन्मत्त वक्तव्य
वृत्तसंस्था कोची : देशात काँग्रेसचा मोदी द्वेष एवढा टोकाला पोहोचला आहे, की त्यातून आपण देशहिता विरोधातच भूमिका घेत असल्याचे भान काँग्रेसच्या नेत्यांना उरत नाही. याचे प्रत्यंतर […]