ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर केरळमधील वॉटर बोट सर्व्हीस पुन्हा सुरू करण्यात आलीये
विशेष प्रतिनिधी केरळ : डिसेंबरमध्ये चांगली थंडी पडलेली असते. या काळामध्ये बरेच लोक प्रवासासाठी बाहेर पडतात. केरळ हे पर्यटकांचे आवडते स्थान आहे. केरळमधील वॉटर बोट हे […]