ई-गव्हर्नन्स सेवेच्या बाबतीत जम्मू-काश्मीर पहिल्या क्रमांकावर; 1028 डिलिव्हरी सर्व्हिसेस सुरू केल्या, MP दुसऱ्या, केरळ तिसऱ्या क्रमांकावर
वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर प्रशासन ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून लोकांना 1028 ऑनलाइन सेवा देत आहे. जम्मू आणि काश्मीर (केंद्रशासित प्रदेश) हे असे करणारे देशातील पहिले आहे. […]