V.V. Rajesh : 4 दशकांपासून डाव्यांचा ताबा असलेल्या केरळच्या महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर
केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडला गेला आहे. तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये शुक्रवारी झालेल्या महापौर निवडणुकीत भाजपचे व्ही.व्ही. राजेश यांना 51 मते मिळाली. यात एका अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबाही समाविष्ट होता.