केरळमधील कोरोनाच्या रूग्णवाढीने आरोप-प्रत्यारोप सुरू, भाजपची सडकून टीका
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली- केरळमध्ये कोरोना रूग्ण वाढू लागल्यानंतर यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. केरळ सरकारने बकरी ईदच्या दिवशी कोरोना नियमांमध्ये दिलेली सूटच […]