केरळात भाजपची एन्ट्री घोड्यावरून, तर काँग्रेसची हत्तीवरून; पण हत्तीवर बसविलेले नेते स्थिर राहतील का??
केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालांनी भाजपची तिथे घोड्यावरून एन्ट्री केली, तर काँग्रेसची हत्तीवरून केली पण त्यामुळेच हत्तीवर बसविलेले नेते त्याच्यावर स्थिर राहतील का??, हा सवाल तयार झाला.