मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचा इ. श्रीधरन यांना पाठिंबा, म्हणाले प्रत्येक भारतीला त्यांच्याबाबत अभिमान वाटतो
मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांच्याविषयी प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो असे म्हणत मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. केरळमधील पलक्कड मतदारसंघातून श्रीधरनच निवडून यावेत अशी […]