केनियामध्ये टॅक्सच्या विरोधात जनता रस्त्यावर, निदर्शने करणाऱ्या हजारो लोकांनी संसदेलाच आग लावली
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केनियातील हजारो निदर्शक मंगळवारी संसदेत घुसले. करवाढीच्या विरोधात आंदोलनकर्ते आंदोलन करत आहेत. आंदोलकांनी संसदेच्या एका भागाला आग लावली. आगीच्या घटनेनंतर सर्व […]