Kendriya Vidyalayas : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 85 केंद्रीय विद्यालयांना मंजुरी; 28 जिल्ह्यांत नवोदय विद्यालये बांधली जातील
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Kendriya Vidyalayas केंद्रीय मंत्रिमंडळाची शुक्रवारी दिल्लीत बैठक झाली. यामध्ये 85 केंद्रीय विद्यालय (KV), 28 नवोदय विद्यालय (NV) आणि दिल्ली मेट्रोच्या रिठाळा-कुंडली […]