डाव्या आघाडीच्या राजकारणामुळे केरळमध्ये कोरोना वाढतोय, महिलांवरील हिंसाचार आणि दहशतवादाचे केंद्र बनतोय, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा हल्लाबोल
विशेष प्रतिनिधी कोझीकोडे: केरळमधील डाव्या आघाडीचे सरकारच्या राजकारणामुळेच केरळमध्ये कोरोना वाढत आहे. महिलांवरील हिंसाचार आणि दहशतवादाचे केरळ केंद्र बनतेय असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय […]