केजरीवालांच्या घरी स्वाती यांच्या केसचा सीन रिक्रिएट; पोलिसांनी स्टाफची चौकशी केली
वृत्तसंस्था नवी दिल्ली : AAP राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन आणि मारहाण केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री निवासस्थानातील दृश्य पुन्हा तयार केले. शुक्रवारी संध्याकाळी 6.30 […]