Delhi Oxygen Audit : दिल्लीच्या ऑक्सिजन रिपोर्टवर संबित पात्रा म्हणाले- केजरीवाल खोटं बोलल्याने 12 राज्यांवर परिणाम झाला
Delhi Oxygen Audit : दिल्लीतील ऑक्सिजन रिपोर्टसंदर्भात केजरीवाल सरकारवर भाजपने निशाणा साधला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्या खोटेपणामुळे 12 […]