Arvind Kejriwal : PWDने म्हटले- केजरीवालांच्या घरात ₹5.6 कोटी किमतीचे 80 पडदे; ₹15 कोटी किमतीचे सॅनिटरी फिटिंग, भाजपची सडकून टीका
वृत्तसंस्था नवी दिल्ली :Arvind Kejriwal दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 6 फ्लॅग स्टाफ रोड बंगला रिकामा केल्यानंतर रविवारी PWD द्वारे इन्व्हेंटरी यादी (वस्तूंची यादी) […]